आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Viral Video: लग्नाच्या दिवशी पत्नीचा क्यूट डान्स पाहून लाजेने लालबुंद झाला नवरदेव, स्वतःला रोखूच शकला नाही...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सध्या सोशल मीडियावर नववधूचा एका व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये लग्नाच्या दिवशीच वधू डान्स करते. ती डान्स करत असताना नवरदेवाचे रिअॅक्शन सुद्धा पाहण्यासारखे होते. तिने 'मेरे सइया सुपरस्टार' गाण्यावर एक मिनिट आपल्या स्टेप्स दाखवल्या. तिचा अतिशय क्यूट डान्स पाहताना नवरदेव इतका लाजत होता की त्याचा चेहरा लाल पडला होता. सोशल मीडियावर लोकांकडून हा व्हिडिओ खूप पसंत केला जात आहे. तो कुठला आहे किंवा कधीचा आहे याचा अद्याप पत्ता लागला नाही. परंतु, मिनिटभराचा हा व्हिडिओ आतापर्यंत 50 लाख लोकांनी पाहिला...
बातम्या आणखी आहेत...