आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मधुचंद्राच्‍या रात्री खोलीत गेला नवरदेव, सजलेल्‍या बेडवर नववधू देत होती बाळाला जन्‍म

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली - लग्‍नसोहळ्यानंतर अत्‍यंत आंनदात असणा-या नवरोबावर मधुचंद्राच्‍या रात्रीसाठी खोलीत जाताच दु:खाचा डोंगर कोसळला. घटना अशी की, जी जाणून घेतल्‍यानंतर तुमच्‍याही पायाखालची जमीन सरकून जाईल. या वर्षी फेब्रुवारीत ही विचित्र घटना घडली. उन्‍नावमध्‍ये एका लग्‍नसोहळ्यानंतर घडलेल्‍या या घटनेमुळे वर व वधूकडील दोन्‍ही कुटुंबांमध्‍ये खळबळ उडाली आहे.


काय आहे घटना
उन्‍नावमध्‍ये मोठ्या धुमधडाक्‍यात एक लग्‍न सोहळा पार पडला. नंतर नववधूला घेऊन सासरची मंडळी आपल्‍या घरी आली. शानदार पद्धतीने लग्‍न व नंतरचे सर्व कार्य व्‍यस्थित पार पडल्‍याबद्दल सर्वच जण आनंदात होते. मात्र मधुचंद्रासाठी खोलीत शिरताच नवरदेवाला प्रचंड धक्‍का बसला. कारण खोलीत शिरताच नववधूने असे काही केले की, जे पाहून त्‍याचे श्‍वास रोखले गेले.  


खोलीत नववधू लेबरपेनने विव्‍हळत होती. तिच्‍या पोटात तीव्र वेदना होत होत्‍या. हे पाहताच नवरदेवाने घरातील इतर स्‍त्रीयांना बोलावले. स्त्रीया धावपळत आल्‍या व जसे त्‍यांनी नववधूला पकडले तसे नववधू वेदनेने विव्‍हळत जमिनीवर झोपली. थोड्याच वेळाने सासूही तिथे पोहोचली आणि तेव्‍हाच नववधूने एका बाळाला जन्‍म दिला. हे सर्व दृश्‍य पाहून सासरकडील सर्व मंडळींच्‍या पायाखालील जमीन सरकली.


थोड्याच वेळाने सासरच्‍या मंडळींनी आपण या वधूचा स्‍वीकार करणार नसल्‍याची घोषणा केली. तिकडे हे वृत्‍त ऐकताच नववधूचे वडील बेशुद्ध पडले. शुद्धीवर आल्‍यावर त्‍यांनीही मुलीला सासरहून परत घरी नेण्‍यास नकार दिला. तेव्‍हा याविरोधात सासरच्‍या मंडळींनी पोलिसांत तक्रार दिली. यामुळे अखेर वडीलांना आपल्‍या मुलीला घरी घेऊन जावे लागले.         

 

बातम्या आणखी आहेत...