आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नाच्या एक दिवस आधी मुलिच्या हाती लागला होणाऱ्या नवऱ्याचा मोबाईल, काही मेसेज वाचल्यानंतर तिच्या पायाखालची जमिन सरकली...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


ब्रिटन- ब्रिटनच्या रोसविलेमधल्या एका मुलीने तिच्या लग्नाच्या एक दिवस आधी होणाऱ्या नवऱ्याचा मोबाईल चेक केला. तेव्हा तिच्या हाती अशा काही गोष्टी लागल्या जामुळे तिच्या पायाखालची जमीन सरकली. केसी(बदललेले नाव) पाहते की, तिच्या होणाऱ्या नवऱ्याने एका महिलेला खुप अश्लिल मेसेज केले आहेत. त्यानंतर तिने सगळी चाट वाचली, आणि रडू लागली.

 

त्यानंतर केसीने असे काही केले की, ज्यामुळे ती एक आदर्श बनली आहे. 

- केसीने हि गोष्ट कोणालाच सांगितली नाही. होणाऱ्या नवऱ्यासमोर ती अशी वागली जसे काही झालेच नाहिये. यानंतर ती चुपचाप लग्नाच्या तयारीला लागले. 

 

नंतर जे झाले त्याचा कोणीच विचार केला नाही

- लग्नात सगळे पाहुणे आले, तिचा होणारा नवरा अॅलेक्स पण तेथे आला. लग्नाच्या एका पद्धती अंतर्गत केसी एक शॅंम्पियनची बॉटल उघडते. यानंतर दोघांनाही लग्नाच्या शपता घ्यायची वेळ येते. पण तेव्हाच लाईट डीम होते.

 

- एक प्रोजेक्टर स्क्रीन सुरू होते, ज्यावर लिहिलेले असते, "मी अॅलेक्स सोबत लग्न करणार नाही, क्या आप करेंगे?" त्यानंतर अॅलेक्सने त्या महिलेला पाठवलेले अश्लिल मेसेज प्रोजेक्टरवर दिसु लागतात. हे पाहून सगळे गेस्ट अचंबित होतात. 

 

- एकानंतर एक मेसेज येणे सुरू होते. केसी या पद्धतीने त्याची पोलखोल करेल असे त्याला वाटले सुद्धा नव्हते. त्यानंतर अॅलेक्स तेथून गुपचुप निघून जातो. 

 

- केसी ते लग्न रद्द केले आणि म्हणली  की, एक दगाबाज व्यक्तिसोबत लग्न करण्यापेक्षा मी आयुष्यभर सिंगल राहील.

बातम्या आणखी आहेत...