आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वर-वधुंनी एकमेंकांच्या गळ्यात हार घातला पण लग्न नाही होउ शकले, वधुच्या मैत्रिणींना संशय आला म्हणून लढवली ही युक्ती, मुलाचं पीतंळ पडल उघडं...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मधुवनी(बिहार)- सध्या मुलींचे शिक्षण करण्यात समाज पुढे सरसावत आहे. प्रकरण बिहारच्या मधुवनी जिल्ह्यातील पंडौल आणि रहिका प्रखंडचे आहे. येथे 13 मार्चला एका जोडप्याचे लग्न होते, पण मुलगा अशिक्षीत असल्याचे कळताच मुलीने लग्नास नकार देत वरात परत पाठवली. 


मुलाला स्वत:च्या जिल्ह्याचेही नाव माहित नव्हते
मुलाने आपले आणि गावाचे नाव ब्रह्मोत्तरा पंडौल सांगितले. जिल्हा विचारल्यावर पंडौल सांगितला. हे ऐकताच मुलीच्या मैत्रिणींना संशय आला आणि त्यांनी वधुसोबत मिळून मुलाला एक्सपोज करण्याचा प्लॅन केला. त्यांनी 100 रूपयांच्या 10 नोटा मुलाला मोजण्यासाठी दिल्या. त्याने तीन प्रयत्न करूनही नोटा मोजू शकला नाही. त्यानंतर तो अशिक्षीत असल्याचे कळताच वधुने लग्न रद्द केले.
शराबी दूल्हे की मंडप में हुई थी पिटाई


 

बातम्या आणखी आहेत...