आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाहुण्यांची फरमाइश..नववधुने केला जोरदार Dance, नवरदेवाने तोंडात घातले बोट, व्हिडिओ व्हायरल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अलिकडे सोशल मीडियावर विवाह समारंभाचे व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहेत. असाच एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. त्यात चक्क नववधु जोरदार डान्स करताना दिसत आहे.

 

गुरू रंधावा यांचे फेमस साँग 'इशारे तेरे कंगडे ने...'वर नववधु डान्स केला. सुरवातीला ती लाजताना दिसते. मात्र, पाहुण्याच्या फरमाइशनंतरती बिनधास्त थिरकते.

 

नववधुचा डान्सचा व्हिडिओ आतापर्यंत 34 लाखांंहून अधिक युजर्सनी पाहिला आहे.

बातम्या आणखी आहेत...