आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नववधुने केला परीक्षा देण्याचा हट्ट, परीक्षा केंद्राच्या बाहेर 3 तास वाट पाहात होता होणारा नवरा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बिकानेर- बिकानेरमध्ये एका नववधुचा हट्ट पाहायला मिळाला. वधुने आधी परीक्षा दिली आणि नंतर सासरी गेली. वधु परीक्षा देत असताना पती तीन तास परीक्षा केंद्राच्या बाहेर पत्नीची वाट पाहात बसला. 

 

खारी चारणानची रहिवासी पुजाचे लग्न महेंद्र कुमावतसोबत झाले. वधु पुजा बी.ए. सेंकंड ईअरमध्ये शिकते आणि काल तिचा समाजशास्त्राचा पेपर होता. आपल्या जीवनसाथीसोबत सात फेरे घेतल्यानंतर वधु पुजाने सासरी जाण्यापूर्वी परीक्षा देण्याचा हट्ट केला आणि बिकानेरच्या महारानी कॉलेजमध्ये जाऊन आधी परीक्षा दिली आणि नंतरच सासरी गेली.
 

बातम्या आणखी आहेत...