आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
ऑस्ट्रीया : येथे एक विचित्र घटना घडली आहे. एका ब्रिटिश महिलेचा मृत्यू झाल्यानंतर 20 मिनिटांनी ती पु्न्हा जिवंत झाली. मृत्यूनंतरचे जीवन पाहिले असल्याचा तिने दावा केला आहे. 29 वर्षीय रिहाना शॉ येथील बर्फाळ डोंगरावर आपल्या साथिदारांसोबत स्कीइंगचा आनंद घेत होती. तेवढ्याच अचानक तिचे संतुलन बिघडले आणि तिची एका साथीदारासोबत जोरदार धडक झाली. ही धडक इतकी जोरदार होती की, त्या बर्फाळ खडकांमध्ये एक दरार पडली आणि तो पूर्ण भाग 600 फूट खाली कोसळला.
सांगितला मृत्यूनंतरता अनुभव...
- रिहाना त्या भागासोबत 600 फूट खाली येऊन पडली. खाली पडताच शेकडो किलो बर्फात ती दबल्या गेली. यानंतर झालेल्या भयानक अनुभवबाबत तिने मीडियाला सांगितले. तिचा मृत्यू झाल्याचे तिला कशाप्रकारे समजले याबाबत तिने सांगितले
पडल्याबरोबर सुन्न झाले होते शरीर
- रिहानाने सांगितले की, खाली पडताच तिचे शरीर सुन्न पडले होते. मला हलता देखील येत नव्हते. माझ्यावर भयंकर वजन असल्याचे जाणवत होते. मी मोठ्याने ओरडत होते पण कोणीही माझा आवाज ऐकत नव्हते. मी तडफडत होते पण काही करू शकत नव्हते. थोड्यावेळाने माझ्या शरीराने श्वास घेणे बंद केले.
पुढे वाचा....मृत्यूचा तो अनुभव, जेव्हा सगळीकडे पसरली शांतता
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.