आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • British Scientists Designed The Artificial Neuron, This Will Help In The Treatment Of Heart Failure And Alzheimer's

ब्रिटिश शास्त्रज्ञांनी तयार केले कृत्रिम न्यूरॉन, हार्ट अटॅक आणि अल्जायमर्सच्या उपचारात मदत

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ब्रिटेनच्या बाथ यूनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी सिलिकॉन चिपने तयार केला न्यूरॉन
  • कृत्रिम न्यूरॉनला शरीरात इम्प्लांट करणाऱ्या मेडिकल डिवाइसमध्ये बसवले जाईल

हेल्थ डेस्क- ब्रिटिश शास्त्रज्ञांनी कृत्रिम न्यूरॉन तयार केला आहे. त्यांचा दावा आहे की, सिलिकॉन चिपप्रमाणे तयार केलेल्या या न्यूरॉनमुळे हार्ट अटॅक, अल्जायमर्स (विसरण्याचा आजार)या आजारांच्या उपरांसाठी मदत होईल. याचा वापर शरिरात इम्प्लांट केल्या जाणाऱ्या मेडिकल डिवाइसमध्ये केला जातो. याला तयार करणाऱ्या बाथ यूनिव्हर्सिटीच्या शोधकर्त्यांचे म्हणने आहे की, याला बनवण्यासाठी खूप शक्तिशाली मायक्रो-प्रोसेसरचा वापर झाला आहे. मनवाच्या शरिरात कोट्यावधी न्यूरॉन असतात, ज्यांचे काम मेंदूपर्यंत सूचनां आदान-प्रदान आणि विश्लेषण करने आहे.

आपातकालिन परिस्थितीत उपयोगी
 
नेचर कम्युनिकेशंस जर्नलमध्ये प्रकाशित शोधानुसार, कृत्रिम न्यूरॉन वास्तवात शरीरात असलेल्या न्यूरॉनप्रमाणे नर्व्हस सिस्टीमच्या इलेक्ट्रिक सिग्नलला उत्तर देतात. हे त्यावेळेस सर्वात उपयोग ठरेल, जेव्हा नैसर्गिक न्यूरॉन काम करने बंद करेल. मनक्यांच्या हाडांना मार लागल्यास हे न्यूरॉन उपयोगी ठरेल.

बायो-सर्किटमध्ये आलेल्या खराबीला रिपेयर करेल
 
कृत्रिम न्यूरॉन बायो-सर्किटमध्ये झालेल्या खराबीलाही रिपेयर करेल आणि शरीरात चालू असलेल्या क्रियांना सामान्य ठेवण्यास मदत करेल. हार्ट अटॅकसारख्या परिस्थितीत मेंदूत असलेले न्यूरॉन हृदयापर्यंत सिन्गल पोहचवू शकत नाहीत, त्यामुळे ह्रदयाला रक्ताचे पंपींग करता येत नाही. अशा वेळेस हे कृत्रिम न्यूरॉन उपयोगी ठरेल.
 

बातम्या आणखी आहेत...