आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Brother Being Murdered Due To Illegal Relationship, Dead Body Found In Box In Dhar.

अचानक डोंगराखाली जे दिसले त्यामुळे बोलावले पोलिस, कुलूप तोडल्यावर आतले दृश्य पाहून प्रत्येकाला फुटला घाम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

व्हिडिओ डेस्क - मध्य प्रदेशच्या धारजवळ मांडूमध्ये एका बॉक्समध्ये बंद असलेला मृतदेह आढळला आहे. तरुणाचा मृतदेह आढळल्याने येथे खळबळ उडाली आहे. पोलिस चौकशीत कळले की, ही हत्या अवैध संबंधांमुळे झाली आहे. मृताचे नाव नीलेश आहे. तो रतलाममध्ये शिक्षण घेत होता. त्याच्या आपल्याच मावस भावाच्या पत्नीशी अवैध संबंध होते. तो तिला मोबाइलवर तऱ्हेतऱ्हेचे मेसेज पाठवायचा. ही गोष्ट नीलेशच्या मावस भावाला कळली, तेव्हा त्याने आपला मित्र संदीपसोबत मिळून नीलेशची चाकूने भोसकून हत्या केली. यानंतर मावसभाऊ बादल आणि संदीपने आधी मृतदेह एका चादरीत गुंडाळला आणि मग बॉक्समध्ये बंद करून मांडूच्या डोंगराखाली फेकून दिला. पोलिसांनी याप्रकरणी बादल आणि संदीपला ताब्यात घेतले आहे.

 

 

 

बातम्या आणखी आहेत...