आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नांनंतर 4 बहिनींना निरोप देताना रडला भाऊ, प्रकृती अशी बिघडली की 7 दिवसांत झाला मृत्यु...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाली (राजस्थान)- 7 दिवसांपूर्वी मोहनदास वैष्णव यांचे कुटुंबच नाही तर समूचा डेंडा गांव 4 बहिनींच्या लग्नाचे आनंद साजरे करत होता. लग्नाच्या वेळेस कुटुंबीय लग्नाच्या विधी करण्यात व्यस्त होते. या दरम्यान बहिनीना जाताना पाहून अंपंग भाऊ राजु असा रडला की, त्याची तब्येत अचानक खराबा झाली. तत्काळ त्याला रूग्णालयात भर्ती करण्यात आले पण 7 दिवसांनंतर झाला मृत्यु.

 

 डेंडा निवासी मोहनदास वैष्णव यांना 5 मुली आणि एक मुलगा होता. पत्नीचा 5 महिन्यांपूर्वीच मृत्यु झाला होता. एक मुलगा लहान होती म्हणून 13 डिसेंबरलला 4 मुली रेखा, पूनम, वर्षा आणि ज्योति यांचे लग्न होते. गावातील सगळे लोक देखील लग्नात काम करत होते. रात्री निरोप देताना एकुलता एक भाऊ बहिनींना भेटात होता. जास्ती रडल्यामुळे त्याची तब्येत अचानक खराब झाली आणि त्याला रूग्णालयात भर्ती करावे लागेल पण शेवटी 7 दिवसांनंतर त्याचा मृत्यु झाला.


भाऊ म्हणाला होता सगळ्यांना घेण्यासाठी येईल पण त्यालाच शेवटचा निरोप दिला
13 डिसेंबरला आपल्या 4 बहिनींना मीठी मारून एकुलता एक बाऊ राजु खुप रडला होता. त्यांनी बहिनींना लग्नानंनर घेण्यासाठी येतो असे सांगितले होते, पण देवाच्या मनात वेगळेच होते. सात दिवसांनंतर बहिनींना मिळाली मृत्युची बातमी. बहिनींच्या पायाखालची जमीन सरकली.

बातम्या आणखी आहेत...