आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

10 महिन्यांपूर्वीच झाला होता मृत्यू, बहीण करत होती भावाची शोधाशोध, आता असे सत्य आले समोर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

व्हिडिओ डेस्क - मध्यप्रदेशच्या होशंगाबादजवळ प्रॉपर्टीच्या वादातून एका तरुणाची हत्या केल्याचे समोर आले आहे. मृतक ब्रिजमोहन रघुवंशी गेल्या 10 महिन्यांपासून बेपत्ता होते. ब्रिजमोहन बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांच्या बहिणीने दाखल केली होती. पोलिस 10 महिन्यांपासून मृताच्या भाऊ-बहिणींची चौकशी करत होते. आता पोलिसांनी या प्रकरणाचा खुलासा करत स्पष्ट केले की, मृताच्या भावानेच प्रॉपर्टीच्या वादातून हत्या केली होती. ब्रिजमोहनला त्याच्या भाऊ आणि भावाच्या मुलांनी दांड्याने मारहाण करत मारून टाकले होते. त्यानंतर मृतदेह टाकीमध्ये फेकून दिला होता. गेल्या 10 महिन्यांपासून आरोपी पोलिसांची दिशाभूल करत होता. मृताला सर्व प्रॉपर्टी बहिणीच्या नावावर करायची होती. त्यावरूनच सर्व वाद झाला होता. 

बातम्या आणखी आहेत...