आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेसशी कोणत्याच राज्यात युती नाही : बसप प्रमुख मायावती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली । महाआघाडी करून भाजपला रोखण्याच्या प्रयत्नात असलेल्या काँग्रेसला मंगळवारी बसप प्रमुख मायावतींनीही हिसका दिला. बसप कोणत्याही राज्यात काँग्रेसशी आघाडी करणार नाही, असे त्यांनी जाहीर केले.  


गुजरातमध्ये चार दिवसांत तिसरा काँग्रेस आमदार फुटला
गेल्या चार दिवसांत तिसऱ्या काँग्रेस आमदाराने पक्ष सोडला. आमदार वल्लभ धाराविया यांनी पक्षाचा राजीनामा दिला. शनिवारी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केलेले आमदार जवाहर चावडा यांना कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आले हेाते.  तर, आ. पुरुषोत्तम सबारिया यांनी कोणतेही कारण न देता पक्ष सोडला आहे. 

बातम्या आणखी आहेत...