आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Budget 2020 : Deduction Limit On Home Loan Interest Should Be Increased From Rs 2 Lac To Rs 5 Lac : Industry Association

होम लोनच्या व्याजावरील डिडक्शन लिमिट 2 लाख रुपयांहून वाढून 5 लाख केली जावी : उद्योग संघटना

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • उद्योग संघटनेचे सीआयआय म्हणाले, रिअल इस्टेट सेक्टरला चालना देण्यासाठी हे आवश्यक आहे
  • '6-7 टक्के जीडीपी ग्रोथसाठी डिमांड वाढवण्याची कायमस्वरूपी योजना असायला हवी'

​​​​​​बिझनेस डेस्क : उद्योग संघटना द कन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (सीआयआय) ने सरकारला अपील केली आहे की, घर खरेदी करणाऱ्यांना टॅक्स सूट वाढवली जाईल, जेणेकरून रिअल इस्टेट सेक्टरची स्थिति सुधारू शकेल. या सेक्टरमध्ये अधिक रोख रक्कम आवश्यक आहे. सीआयआयने मागणी केली आहे की, होम लोनच्या व्याज देयावर डिडक्शनची लिमिट 2 लाख रुपयांहून वाढून 5 लाख रुपये केली जावी. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घर खरेदी करणाऱ्यांसाठी एमआयजी-1 श्रेणीमध्ये आयकरची सीमा 12 लाख रुपयांहून वाढून 18 लाख आणि एमआयजी-2 साठी 18 लाख रुपयांहून वाढून 25 लाख केले जावे. 

संपूर्ण हाऊसिंग सेक्टरला इन्फ्रास्ट्रक्चरचा दर्जा दिल्याने फायदा होईल... 

सीआयआयचे डायरेक्टर जनरल चंद्रजीत बॅनर्जीचे म्हणणे आहे की, 6-7 टक्के जीडीपी ग्रोथसाठी रिअल इस्टेट सेक्टरमध्ये मागणी वाढवण्याची कायमस्वरूपी योजना असायला हवी. यामुळे रोजगारदेखील वाढेल. सीआयआनुसार, इंटीग्रेटेड टाउनशिप आणि संपूर्ण हाऊसिंग सेक्टरला इन्फ्रास्ट्रक्टरचा दर्जा दिला जावा, तर डेव्हलपर्ससाठी कमी खर्चामध्ये फंडिंग जमावाने सोपे होईल. 
 

बातम्या आणखी आहेत...