आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

31 ऑक्टोबरला बुध पुष्य योगामध्ये कोणकोणत्या गोष्टी खरेदी करणे शुभ राहील

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्योतिष शास्त्रानुसार पुष्य नक्षत्रांचा राजा आहे. मान्यतेनुसार या नक्षत्रामध्ये खरेदी करण्यात आलेली कोणतीही वस्तू दीर्घकाळ चालते आणि शुभफळ प्रदान करते. याच कारणामुळे दिवाळीपूर्वी येणाऱ्या पुष्य नक्षत्रामध्ये बाजारात भरपूर खरेदी केली जाते. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार यावर्षी 31 ऑक्टोबरला बुध पुष्य योग जुळून येत आहे. या शुभ योगात कोणत्या वस्तू खरेदी केल्या जाऊ शकतात याविषयी आज आम्ही तुम्हाला खास माहिती देत आहोत....


गोल्ड : पुष्य योगामध्ये गोल्ड किंवा सोन्याचे दागिने खरेदी करणे शुभ राहते. यामुळे देवी लक्ष्मीची कायम कृपा राहते.


चांदी : पुष्य नक्षत्रामध्ये खरेदी केलेली चांदी किंवा दागिने दीर्घकाळ उपयोगात येतात. यामुळे घरात बरकत कायम राहते.


रत्न : पुष्कराज, हिरा, नीलम, मोती इ. रत्न पुष्य नक्षत्रामध्ये खरेदी करणे शुभ राहते. भविष्यात हे लाभ प्रदान करतात.


वाहन : पुष्य नक्षत्राच्या शुभ योगामध्ये दुचाकी आणि चारचाकी वाहन खरेदी केले जाऊ शकतात. हे दीर्घकाळ चालतात.


इलेक्ट्रॉनिक  सामान : टीव्ही, फ्रिज, एलसीडी, वाशिंग मशीन इ. इलेक्ट्रॉनिक सामान पुष्य नक्षत्रामध्ये खरेदी करणे शुभ राहते.


अचल संपत्ती : घर, प्लॉट, फ्लॅट यांना अचल संपत्ती म्हणतात. पुष्य नक्षत्रामध्ये हे खरेदी करणे अत्यंत शुभ राहते.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, या नक्षत्रामध्ये इतर कोणकोणत्या वस्तू खरेदी केल्यास फायद्यात राहाल...

बातम्या आणखी आहेत...