आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

11 एप्रिलपर्यंत असा राहील बुध ग्रहाचा प्रभाव, बहुतांश राशींसाठी शुभ काळ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुरुवार, 28 मार्चला रात्री बुध ग्रहाचे चाल बदलली आहे. पहिले हा ग्रह कुंभ राशीमध्ये वक्री होता आणि आता मार्गी झाला आहे. वक्री म्हणजे उलटा चालणे आणि आता मार्गी म्हणजे सरळ चालत आहे. 11 एप्रिलपर्यंत बुध कुंभ राशीमध्येच राहील. त्यानंतर मीन राशीमध्ये प्रवेश करेल. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार बुध ग्रह मिथुन आणि कन्या राशीचा स्वामी आहे. हा सध्या शनीच्या राशीमध्ये स्थित आहे. जाणून घ्या, बुध ग्रहाने चाल बदलल्यामुळे सर्व 12 राशींवर याचा कसा प्रभाव राहील...


मेष 
या राशीसाठी बुध उत्पन्नामध्ये वाढ करणारा राहील. बुद्धीशी संबंधित काम करणाऱ्या लोकांना फायदा होईल. घर-कुटुंबात सुख-समृद्धी कायम राहील.


वृषभ
या राशीचा स्वामी शुक्र आणि शनी दोघेही मित्र आहेत, यामुळे या राशीसाठी बुध मित्र राशीचा राहील. भाग्याची साथ मिळेल. अडकलेली कामे पूर्ण होतील.


मिथुन 
तुमच्यासाठी राशिस्वामी बुध शुभ आहे. यामुळे तुमच्या भाग्यामध्ये वृद्धी होईल परंतु कामाचा व्याप राहील, स्वतःसाठी वेळ काढू शकणार नाहीत.


कर्क 
बुध ग्रहामुळे अज्ञात भय आणि चिंता वाढू शकते. मानसिक तणाव राहील. आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे. कामामध्ये हलगर्जीपणा करू नये, अन्यथा नुकसान होऊ शकते.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर राशींवर कसा राहील बुध ग्रहाचा प्रभाव...

बातम्या आणखी आहेत...