आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्मृति इरानींच्या सभेत लागत होत्या \'मैं भी चौकीदार\'च्या घोषणा, अचानक सभेत झाली बैलाची एंट्री, लोकांना ठेचत पळाला सभेतून

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
व्हिडिओ डेस्क- केंद्रीय मंत्री स्मृति इरानी विजय शंखनाद रॅली दरम्यान कानपूरला पोहचल्या होत्या. येथील सभेत त्यांचे भाषण सुरू होते, अचानक या सभेत बसलेल्या लोकांमध्ये रागात आलेला बैल घुसला आणि लोकांना तुडवत पळू लागला. भाषण मध्येच थांबून स्मृति लोकांना सांभाळण्याचा इशारा देत होत्या. अंदाजे 15 मिनीट झालेल्या या गोंधळानंतर सभा परत सुरू झाली. यावेळी बैलाने एक महिलेसहित अनेक लोकांना जखमी केले.
बातम्या आणखी आहेत...