आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जुन्या गाड्यांना विकून उभा केला व्यवसाय; कंपनीला मिळाली 700 कोटींची गुंतवणूक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- जुन्या गाड्या खरेदी करणारी 'कार देखो डॉट.कॉम' या ऑनलाइन कंपनीने काही दिवसांपुर्वीच बाजारातून 700 कोटी रुपये जमवले आहे. गार्नरसॉफ्ट यांच्या मालकीच्या या कंपनीने गंतवणूकसह आपला व्यापार वाढवण्यासाठी अनेक योजना तयार केल्या आहे. या योजनेअंतर्गत कंपनीने जुन्या गाड्यांना विकत घेण्यासाठी फायनान्स, गाड्यांचे विमा यासारख्या गोष्टींवर आपले लक्ष केंद्रित केले आहे. कंपनीने दिलेल्या या सुविधांमुळेच कंपनीच्या व्यवसायात वाढ झाली आहे. 

  
फायनान्स आणि विमा या सुविधांमुळे कंपनीचा व्यापार वाढला
> कार देखो डॉट कंपनीने काही दिवसांपुर्वीच विमा आणि फायनान्स क्षेत्रांत पाऊल ठेवले आहे. या दोन्ही क्षेत्रांत गुंतवणूक केल्यानंतर कंपनीच्या नफ्यात जवळपास 40 टक्क्यांची वाढ झाली आहे. त्यामुळे कंपनीने आता या दोन्ही क्षेत्रांवर विशेष लक्ष देण्याचा निर्णय घेतला आहे. 

 

पुढील स्लाइडवर पाहा- कंपनीचा व्यापार वाढण्याचे कारण...

बातम्या आणखी आहेत...