आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हत्याकांड : पुरुषांशी संबंध ठेवायचा व्यापारी, अश्लिल कृत्य करण्याच्या प्रयत्नामध्ये गमावला जीव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

व्हिडिओ डेस्क - छतरपूरमध्ये दोन दिवसांपासून लोखंडाच्या व्यापाऱ्याच्या हत्येचे प्रकरण तापलेले आहे. पोलिसांनी आता या प्रकरणामध्ये खुलासा केला आहे की, हे हत्याकांड अवैध संबंधांमुळे घडवण्यात आले होते. आश्चर्यकारक बाब म्हणजे, या हत्याकांडात मृत व्यापारी आनंद जैन हा पुरुषांबरोबर संबंध ठेवत होता असे समोर आले आहे. अश्लिल कृत्य करण्याच्या प्रयत्नातच त्याने जीव गमावल्याचे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे हा व्यापारी संबंध ठेवण्यासाठी पुरुषांवर बळजबरी आणि त्यांना मारहाणदेखिल करत होता. त्या सर्वाच्या मोबदल्यात तो समोरच्या व्यक्तीला 400 रुपये द्यायचा. 

 

बातम्या आणखी आहेत...