आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Campaign For Sanitation Of Versova Beach, Actress Bhumi Pednekar Cleaned Shoreline 2 Hours

वर्सोवा बीचच्या स्वच्छतेसाठी चालवले गेले अभियान, भूमीने केली 2 तास किनाऱ्याची सफाई

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : भूमी पेडणेकरदेखील पर्यावरण संरक्षणासाठी खूप सक्रिय आहे. नुकतेच तिने क्लायमेट वॉरियर नावाची मोहीम सुरू केली होती. या मोहिमेअंतर्गत तिने सोशल मीडियावर लोकांना या दिशेने कार्य करण्यासाठी जागरूक केले होते. आता तिने मुंबईच्या कार्यकर्ते अफरोज शहा यांच्यासोबत स्वच्छता मोहिमेत भाग घेतला. रविवारी ती वर्सोवा किनाऱ्यावर साफसफाई करताना दिसली. भूमीने सुमारे दोन तास या स्वच्छता मोहिमेत भाग घेतला. ती म्हणाली, "या कामाचा एक भाग बनून मला अभिमान वाटतो आहे. यावेळी मी जे काही पाहिले त्याने माझे आयुष्य बदलले आहे आणि आता मी शक्य तितके या कामात सहभागी होण्याचा प्रयत्न करेन."
.

बातम्या आणखी आहेत...