आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवघ्या 2 रुपयांत Cancer वर उपचार शक्य! किचनमध्ये पडलेल्या या गोष्टीने बनवता येईल औषध

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रोम - कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजारावर उपचारासाठी लोक लाखो, कोट्यवधी रुपये खर्च करतात. परंतु, एका डॉक्टरने या रोगावर अवघ्या 2 रुपयांत उपचार शक्य असल्याचा दावा केला आहे. इटलीतील प्रसिद्ध डॉक्टर टूलिओ सिमोनचिनी यांचा दावा आहे, की किचनमध्ये सहज उपलब्ध असलेल्या बेकिंग सोडाने कॅन्सरवर उपचार केला जाऊ शकतो. त्यांनी सांगितल्याप्रमाणे, शेकडो रुग्णांनी अशा प्रकारे उपचार केले आहेत. या पद्धतीने कुठल्याही स्टेजच्या कॅन्सरवर उपचार करता येईल. त्यांनी केलेल्या उपचारात सर्वच रुग्णांना 100 टक्के फायदा झाला आहे.


उपचार पूर्णपणे सुरक्षित
डॉ. टूलिओ यांनी सांगितल्याप्रमाणे, ही थेरेपी पूर्णपणे सुरक्षित आहे. याचा आरोग्यावर कुठलाही वाइट परिणाम होत नाही. बेकिंग सोडाच्या मदतीने आम्ही अनेक रुग्णांवर अवघ्या 10 दिवसांत उपचार केले आहेत. त्यामध्ये कॅन्सर कुठल्याही स्टेजचा असो, शंभर टक्के उपचार केले जाऊ शकतात. डॉ. टूलिओ यांच्या मते, कॅन्सरच्या अनेक प्रकारांचे कारण फंगस असते. हा फंगस बेकिंग सोडाने रोखला जाऊ शकतो. बाहेरून असणाऱ्या कॅन्सरच्या जखमांना बेकिंग सोडा लावता येईल. फंगस शरीरितील रोग प्रतिकारक क्षमता कमी करतात. कॅन्सर कॅन्डिडा नावाच्या फंगसमुळे होतो. अनेक संशोधनांमध्ये हे सिद्ध झाले आहे. कालांतराने आपल्या शिरा आणि धमण्या कमकुवत होतात अशात अज्ञात शिरा बनवण्यास सुरुवात होते. कॅन्सर एक अल्सरचेच स्वरूप आहे.


फंगलरोधी औषधी कॅन्सर रोखू शकत नाहीत...
डॉ. टूलिओ यांच्या मते, सामान्य अॅन्टी फंगल औषधी कॅन्सर विरोधात लढू शकत नाहीत. कारण त्या औषधी फक्त शिरांच्या वरच्या स्तरावरच उपचार करतात. मुख्य इंफेक्शन बॅक्टेरियापेक्षा अधिक घातक आणि शक्तीशाली असते. त्यामुळेच, फंगल इन्फेक्शन कित्येक दिवस शरीरात तसेच राहते.


आयोडीन टिंचर सुद्धा मदतीचे...
डॉ. टूलिओ यांचा दावा आहे, प्रामुख्याने स्किन कॅन्सरसाठी बेकिंग सोडा आणि आयोडीन टिंचर सर्वात उपयोगी आहेत. अनेक संशोधनांमध्ये बेकिंग सोडाने इंट्रासेल्युलर अॅक्शन केले आहे. टूलिओ आपल्या रुग्णांवर गेल्या 20 वर्षांपासून उपचार करत आहेत. त्यामध्ये असेही काही रोगी होते ज्यांनी कॅन्सरची शेवटची स्टेज गाठली होती. अनेकांनी त्यांच्यावर उपचार शक्य नाही असे सांगितले होते. त्यांच्यावर सुद्धा बेकिंग सोडाने उपचार यशस्वीरित्या झाले आहेत. ट्यूमर नष्ट करण्यासाठी बेकिंग सोडा सर्वात चांगला पर्याय आहे असेही टूलिओ यांनी स्पष्ट केले.

बातम्या आणखी आहेत...