आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Candidates Have To Give Information About Criminal Cases Against Them In News Paper

उमेदवारांना आपल्याविरुद्ध सुरू असलेल्या फौजदारी खटल्यांची माहिती वृत्तपत्रात द्यावी लागेल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टाच्या आदेशावरून निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांच्या शपथपत्रात बदल केला आहे. आता उमेदवारांना आपल्याविरुद्ध सुरू असलेल्या फौजदारी खटल्यांची माहिती सार्वजनिकरीत्या सांगावी लागणार आहे. 


आयोगाने बुधवारी जारी केलेल्या दिशानिर्देशांनुसार, आता उमेदवारांना मतदानाआधी वर्तमानपत्रात आपल्यावरील खटले आणि थकबाकीची माहिती जाहिरातीतून द्यावी लागणार आहे. उमेदवार व त्याच्या पक्षाला ३ वेगवेगळी वर्तमानपत्रे आणि ३ टीव्ही चॅनेलच्या माध्यमातून ही माहिती द्यावी लागणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...