आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्यस्त शेड्यूलमुळे थकलेल्या हिना खानला कारमध्येच लागली झोप, बॉयफ्रेंडने शेअर केला 'स्लीपिंग ब्यूटीचा' व्हिडिओ

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलीवूड डेस्क- नुकतचं हिना खानने 72व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये डेब्यू केले होते. फ्रांसमध्ये आयोजित या कार्यक्रमात हिना 3-4 दिवस सलग खूप व्यस्त होती. त्यानंतर लगेचच ती आपला बॉयफ्रेंड रॉकी जैस्वालसोबत मिलानकडे रवाना झाली. सलग केलेले काम आणि प्रवासामुळे हिना खूप थकली होती त्यामुळ ती कारमध्येच झोपी गेली. यानंतर बॉयफ्रेंड रॉकीने हिनाचा झोपतानाचा एक व्हिडिओ 'माय स्लीपिंग ब्यूटी...' अशा कॅप्शनसोबत शेअर केला आहे.


हिनानेदेखील शेअर केला व्हिडिओ
रॉकीने हा व्हिडिओ आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला. त्यासोबतच हिनानेदेखील व्हिडिओ शेअर करत कॅप्शन लिहीले- 'ही..ही..ही.. ही...नॉटी बॉय'. व्हिडिओत हिना कारमध्ये झोपलेली दिसत आहे. पॅरिसमध्ये कान्समध्ये सहभागी झाल्यानंतर आता हिना सुट्ट्या एन्जॉय करण्यासाठी बॉयफ्रेंड रॉकीसोबत मिलानला गेली आहे.


लायन्समधून बॉलीवूड डेब्यू करेल
हिना लवकरच "लायन्स" या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये डेब्यू करत आहे. तिच्या चित्रपटाचे पोस्टर कान्समध्ये लॉन्च करण्यात आले. कान्सच्या डेब्यूसोबतच तिच्या रेड कार्पेट लुक्सला फॅन्सनी पसंती दिली आहे.
 

बातम्या आणखी आहेत...