आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Cannes Film Festival 2019 : Heena Khan Shares Third Day's Look, Wrote 'Believe In Your Dreams'

कान्स फिल्म फेस्टिव्हल 2019 : हिना खानने शेयर केला तिसऱ्या दिवशीचा लूक, लिहिले - 'आपल्या स्वप्नांवर विश्वास ठेवा'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टीव्ही डेस्क : कान्स फिल्म फेस्टिव्हलमधून हिना खानचा तिसऱ्या दिवशीचा लुक समोर आला आहे. यामध्ये ती डिजायनर मॅसन आर्मिन ओहानियन पेरिसच्या लॅवेंडर गाउनमध्ये दिसत आहे, त्यासोबत ब्लॅक कॉर्सेट बेल्ट लावलेला आहे. सोबतच तिने एक्वामरीनची ज्वेलरीदेखील घातली आहे. हिनाने स्वतः सोशल मीडियावर आपला हा लुक शेयर केला आहे आणि एका फोटोसोबत अमेरिकन रायटर आणि पब्लिशर मार्क ट्वेनचा विचार, 'क्षमा तो सुगंध आहे, जो तेव्हा लॅवेंडर तुम्हाला देतो, जेव्हा तुम्ही त्यावर चालत.' लिहिला आहे.  

 

 

हिनाने लिहिले - 'स्वप्नांवर विश्वास ठेवा...'
हिनाने दुसऱ्या एका फोटोसोबत ही माहिती दिली आहे की, तिचा हा लुक कान्सच्या तिसऱ्या दिवशीचा आहे. तसेच, एका फोटोसोबत मेसेजही दिला आहे, "आपल्या स्वप्नांवर विश्वास ठेवा." हिनाने यवसरही कान्समध्ये आपले पहिले पाऊल टाकले आहे. बुधवारी (15 मे) ती पहिल्यांदा फेस्टिवलच्या रेड कार्पेटवर चालताना दिसली होती, ज्यासाठी तिने इंटरनॅशनल डिजायनर Ziad Nakad च्या कलेक्शनचा डीप नेक ग्रे गाउन घातला होता. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Day 3 @festivaldecannes

A post shared by Hina Khan (@realhinakhan) on

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Believe in your dreams @festivaldecannes .

A post shared by Hina Khan (@realhinakhan) on