Home | Business | Auto | Car Back Seat Travel Air Bed

लहान मुलं असो वा मोठे व्यक्ती, चालत्या गाडीत या बेडवर 2 आरामात पूर्ण करू शकतात झोप; या स्टाइलिश बेडवरून पडण्याची भीती देखील नाही

दिव्य मराठी वेब टीम | Update - Apr 25, 2019, 03:30 PM IST

फक्त 2 मिनिटांत कारच्या बॅक सीटवर तयार होतो इमरजेंसी बेड

 • Car Back Seat Travel Air Bed

  ऑटो डेस्क- भारतीय मार्केटमध्ये मोठी स्पेस असणाऱ्या वाहनांची मोठी रेंज आहे. सीट फोल्ड करून फुल साइज बेड तयार करता येतो. दुसरीकडे हॅचबॅक कारमध्ये स्पेस कमी असतो. मागच्या सीटवर फक्त एकच व्यक्ती आराम करू शकतो. पण ट्रॅव्हल एअर बेडच्या मदतीने मागच्या सीटवर 2 लोक आराम करण्यासाठी तयार होतो. बेड तयार होण्यासाठी फक्त दोन मिनीटे लागतात.


  बॅक सीट असणारा फुल साइज बेड

  > या बेडला बॅक सीट ट्रॅव्हल एअर बेड म्हणतात, जो पी.व्ही.सी. मटेरिअलने तयार केले जाते.
  > असे बेड वाटरप्रुफ असतात. या बेडला कारच्या बाहेरही वापरता येते.
  > या बेडची किंमत दोन हजार रूपयांपासून सुरू होते. तुम्ही हा बेड ऑनलाईन किंवा ऑफलाईन खरेदी करू शकतात.
  > या बेडसोबत एक एअर कम्प्रेसर मशीन येते, याद्वारे यात हवा भरली जाते.
  > बेडसोबत पिलोसुद्धा येतात, हेसुद्धा हवेने तयार करता येतात.
  > बेडच्या एका भागात दोन एअर पिलर असतात, जे सीट खाली ठेवले जातात.
  > मुलांसाठी हे बेड खूप उपयुक्त आहेत. ड्रायव्हिंग दरम्यान मुले बेडवर आरामशीर झोपू शकतात.

Trending