Home | Jeevan Mantra | Arogya/Ayurved | carrot health benefits in Marathi

मूळव्याध, हृदयरोग अन‌् डोळ्यांसाठी गाजर उपयुक्त 

हेल्थ डेस्क | Update - Apr 17, 2019, 12:04 AM IST

गाजरात असलेल्या गुणांची बरोबरी कुठलीही अन्य भाजी करू शकत नाही. गाजराचा वापर सलाड, भाजी किंवा ज्यूस स्वरूपात फायदेशीर ठरत

  • carrot health benefits in Marathi

    - गाजराचे कुठल्याही रूपात नेमाने सेवन केल्याने तुमच्या डोळ्याची चमक दुरुस्त राहते. यात बीटा कॅरोटिन भरपूर मात्रेत असत, जे खाल्ल्यानंतर पोटात जाऊन व्हिटॅमिन ए मध्ये बदलून जातो. डोळ्यांसाठी व्हिटॅमिन ए फारच गरजेचे असते. व्हिटॅमिन ए रेटीनात परिवर्तित होतो.


    - गाजरात असलेल्या गुणांची बरोबरी कुठलीही अन्य भाजी करू शकत नाही. गाजराचा वापर सलाड, भाजी किंवा शिर्याच्या रूपात करू शकता. त्याच बरोबर गाजराचे ज्यूससुद्धा फायदेशीर असते.


    - आयुर्वेदानुसार गाजर हे एक फळ किंवा भाजी नसून रक्तपित्त तथा कफ नष्ट करणारे गोड, रसदार, पोटातील अग्नीला वाढवणारी व पाईल्स सारख्या रोगांवर उत्तम जटीबुटी आहे.


    - गाजर हृदय रोगांवर रामबाण औषधी आहे. याने वीर्य विकार नष्ट होतो आणि शारीरिक थकवा दूर होण्यास मदत मिळते.
    - गाजरात रक्त अवरोधक शक्ती असते म्हणून हे रक्तपित्त तयार होऊ देत नाही. तसं तर गाजर थंड प्रवृत्तीचे असते पण हे कफनाशक आहे.


    - गाजर, लवंग व आल्याप्रमाणे छाती व गळ्यात जमलेल्या कफाला बाहेर काढण्यात सक्षम आहे. गाजरात काही अशा प्रकारचे लोहतत्व असतात जे कमजोरी दूर करून शरीरातील प्रत्येक तंतू व ग्रंथीला स्वस्थ ठेवतात.

Trending