आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अल्पवयिन मुलांसोबत संबंध बनवणारी महिला दोषी, दोन मुलांसोबत केले आहे दुष्कर्म.....

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंग्लंड- येथील डर्बीशायरच्या न्यायालयात 10 वर्ष जुन्या खटल्याची सुनावणी झाली. लॉरी सॉफ्ली नावाच्या एका महिलेवर 2008 मध्ये एका अल्पवयिन मुलासोबत दारूच्या नशेत जबरदस्तीने शारिरीक संबध बनवल्याचा आरोप आहे. तिच्यावर दोन मुलांसोबत संबध बनवल्याचा आरोप आहे. तिने त्या मुलाला आधी दारू पाजली आणि नंतर त्याला घरी घेउन गेली आणि त्याच्या सोबत शारिरीक संबध बनवले.

 

पोलिसांनी सेफगार्डिंग चिल्ड्रन बोर्डाकडे सोपवली घटना
या प्रकरणात पोलिसांनी त्या महिलेची चौकशीपण केली, पण तिच्या विरूद्ध गुन्हा दाखल केला नाही. पोलिसांनी हे प्रकरण सेफगार्डिंग चिल्ड्रन बोर्डाकडे सोपवले. सुनावणा करम्यान त्या मुलाने सांगितले की, त्या महिलेने दारू पिलेली होती, आणि त्याला पण पाजली. त्यानंतर झाला त्यानंतर त्या मुलासोबत

शारिरीक संबध बनवले.

 

बातम्या आणखी आहेत...