आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लिफ्टचा दरवाजा बंद होताच नराधमाने मुलीसोबत केले असभ्य वर्तन, सीसीटीव्हीत कैद झाला भयंकर घटनेचा वीडिओ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नॅशनल डेस्क - महिलांसोबत होणाऱ्या हिंसात्मक घटना चिंतेची बाब आहे. चोवीस सीसीटीव्हीची नजर असणाऱ्या  भागातही महिलांवर हल्ले होत असल्याच्या घटना समोर येत आहेत. लिफ्टमध्ये एकटीने चढणाऱ्या महिलेवर त्या लिफ्टमध्ये असणाऱ्या एका माणसाने हल्ला केला. या व्यक्तीने महिलेला चांगलीच मारहाण केली. महिलेने त्याला रोखण्याचा प्रयत्न केला पण त्याने काहीच न ऐकता लाथा-बुक्क्यांनी मारहाण करत राहिला. या घटनेचा वीडिओ व्हायरल होत आहे. हा वीडियो दर्शवतो की, महिलांनी एकट्याने प्रवास करताना सावध राहणे गरजेचे आहे.  

बातम्या आणखी आहेत...