आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मालकाने दिला कुत्र्याला धोका, आधी निर्जण जागेवर घेऊन गेला, नंतर तिथे टाकुन पळाला...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल डेस्क- इंग्लंडच्या स्टोक-ऑन-ट्रेंट शहरातून एक इमोशनल करणारा व्हिडिओ समोर आला आहे. तेथील एका व्यक्तीने कडाक्याच्या ठंडीत आपल्या कुत्र्याला रस्त्यावर सोडून पळून गेला. CCTV फुटेजमध्ये दिसत आहे की, एक व्यक्ती निर्जण जागेवर आपल्या कुत्र्याला घेऊन येतो आणि त्याला फिरण्याच्या बहान्याणे त्याला रस्त्यावर सोडून कारमध्ये बसतो. त्यानंतर कुत्रा पळत येतो आणि कारच्या काचावर पाय मारू लागतो, पण त्या निर्दयी मालकाला त्याची दया येत नाही

बातम्या आणखी आहेत...