Home | National | Other State | Celebrate 'Bansi Chhoda' Day at Golden Temple in Amritsar; The Bright Temporary Temple

अमृतसरच्या सुवर्णमंदिरात ‘बंदी छोड’ दिवस साजरा; रोषणाईने उजळले मंदिर

दिव्य मराठी नेटवर्क | Update - Nov 08, 2018, 09:21 AM IST

दिवाळीच्या दिवशी शिखांचे सहावे गुरू हरगोविंद सिंह हे मोगल बादशहाच्या कैदेतून सुटून आले होते.

  • Celebrate 'Bansi Chhoda' Day at Golden Temple in Amritsar; The Bright Temporary Temple
    अमृतसर - सुवर्णमंदिरात दिवाळीच्या दिवशी बुधवारी ‘बंदी छोड’ दिवस साजरा झाला. दिवाळीच्या दिवशी शिखांचे सहावे गुरू हरगोविंद सिंह हे मोगल बादशहाच्या कैदेतून सुटून आले होते. त्यानिमित्त हा दिवस साजरा केला जातो. सुवर्णमंदिरावर आकर्षक रोषणाई करण्यात आल्यामुळे हा परिसर दिव्यांच्या प्रकाशात उजळून निघाला होता.

Trending