आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

झी मराठी अवॉर्ड्स 2019 मध्ये सेलेब्सची धमाल

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अलीकडेच मुंबईत झी मराठी अवॉर्ड्स 2019 हा सोहळा रंगला. या अवॉर्ड सोहळ्यात झी मराठी वाहिनीवर प्रसारित होणा-या मालिकांमधील कलाकारांनी आपापल्या सादरीकरणाने रंगत आणली. पडद्यामागेदेखील हे कलाकार धमाल करताना दिसले. कलाकारांनी सोहळ्यातील फोटोज त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहेत. सोबतच 'अग्गबाई सासूबाई' या मालिकेतील शुभ्रा अर्थातच अभिनेत्री तेजश्री प्रधान हिने निवेदिता सराफ आणि गिरीश ओक यांच्यासोबत सोहळ्यात धमाल डान्स केला. त्याचीही छोटीशी झलक येथे तुम्हाला बघता येईल.