आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्वीटवर गणेशोत्सव : गणरायाच्या आगमनानिमित्त राजनाथ यांच्या मराठीतून शुभेच्छा, सेहवागचा क्रिकेटर बाप्पा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - देशभरात मोठ्या उत्साहात लाडक्या बाप्पाचे आगमन होत आहे. ठिकठिकाणी वाजत गाजत मिरवणुकांमध्ये बाप्पा दाखल होत आहेत. सगळीकडेच हा उत्साह असताना सोशल मीडियावरही गणरायाच्या आगमनाच्या शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. 

 

ट्वीटरवर नेतेमंडळी, सेलेब्रिटी, क्रीडापटू सर्वांनीच शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही देशवासीयांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. तर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी खास मराठीतून गणरायाच्या आगमनाच्या शुभेच्छा दिल्या. भारताचा स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवागने फलंदाजी करणाऱ्या गणेशाचा फोटो पोस्ट करत शुभेच्छा दिल्या. चला तर मग सफर करुयात ट्वीटरवरील या गणेशोत्सवाची. 

 

Took blessings and prayed to Bhagwan Shri Siddhivinayak for the welfare and progress of Maharashtra.
We are sure that this My Stamp initiative of Siddhivinayak Ganesh Mandir will bring good news to millions of homes! #GanpatiBappaMorya pic.twitter.com/lk68FkEO2k

— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) September 10, 2018

May Lord Vighna Vinayaka remove all obstacles and shower you with love and joy. Ganpati Bappa Moraya, Mangal Murti Moraya . Happy #GaneshChaturthi pic.twitter.com/ZU15MmgeDs

— Virender Sehwag (@virendersehwag) September 13, 2018

आजपासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवाच्या तुम्हाला,व तुमच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा
बुद्धीची देवता गणपतीराया,आपणा सर्वांना सुख, समृद्धी व यशप्राप्ती देवो,
आपल्याला कायम सगळ्या विघ्नांपासून दूर ठेवो अशी विघ्नहर्त्याच्या चरणी प्रार्थना.https://t.co/Uudeqf6u4v

— Suresh Prabhu (@sureshpprabhu) September 13, 2018

Greetings on the auspicious occasion of Ganesh Chaturthi.

सभी देशवासियों को गणेश चतुर्थी के पावन पर्व की शुभकामनाएं। pic.twitter.com/UupNvwOpMf

— Narendra Modi (@narendramodi) September 13, 2018

सुखकर्ता...दु:खहर्ता.. विघ्न विनाशक असणाऱ्या गणरायाचे आज देशभर आगमन झाले आहे. या मंगल समयी देशातील तमाम जनतेला उत्तम आरोग्य, यश आणि समृध्दी लाभो ही बाप्पाच्या चरणी प्रार्थना करतो! गणपती बाप्पा मोरया!

— Rajnath Singh (@rajnathsingh) September 13, 2018

May Lord Ganesha bless us all 🙏🙏🙏... #GanpatiBappaMorya #Ganeshotsav #GaneshChaturthi pic.twitter.com/rok8KUoqc7

— taran adarsh (@taran_adarsh) September 13, 2018

Best wishes to everyone on the auspicious occasion of #GaneshChaturthi. I pray that #GanpatiBappa fills everyone's lives with peace and happiness.#GaneshChaturthi2018 #GanpatiBappaMorya pic.twitter.com/gLKtSduPsb

— Dr. C.P. Joshi (@drcpjoshi) September 13, 2018

Modaks, family gatherings, dance, music... Everything about #GaneshChaturthi makes me happy 🙂🎊 I wish this festive season brings you all countless blessings!#GanpatiBappaMorya 🎉✨ pic.twitter.com/HrxjazZc3B

— Madhuri Dixit Nene (@MadhuriDixit) September 12, 2018

Mumbai Congress President @sanjaynirupam along with family welcomed Ganpati Bappa today at his residence in Lokhandwala. #GanpatiBappaMorya pic.twitter.com/CbzHm6Qztk

— With Mumbai Congress (@withMRCC) September 12, 2018

 

 

 

बातम्या आणखी आहेत...