आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनीष मल्होत्राच्या वडिलांच्या प्रार्थना सभेत सेलिब्रिटी 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूड डेस्कः बॉलिवूडचा प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राचे वडील सूरज प्रकाश मल्होत्रा यांचे 18 नोव्हेंबर रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. ते 90 वर्षांचे होते. त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी बुधवारी मुंबईत प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले होते. मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या प्रार्थना सभेला बॉलिवूड कलाकारांनी उपस्थिती लावून त्यांना श्रद्धांजली वाहिली. आलिया भट, नीतू कपूर, क्रिती सेनन, करिश्मा तन्ना, डेजी शाह, श्रिया सरन, उर्मिला मातोंडकर, सोनाक्षी सिन्हा, मनीष पॉल, रवीना टंडन, डेविड धवन यांच्यासह अनेक कलाकार यावेळी उपस्थित होते. - Divya Marathi
बॉलिवूड डेस्कः बॉलिवूडचा प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राचे वडील सूरज प्रकाश मल्होत्रा यांचे 18 नोव्हेंबर रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. ते 90 वर्षांचे होते. त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी बुधवारी मुंबईत प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले होते. मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या प्रार्थना सभेला बॉलिवूड कलाकारांनी उपस्थिती लावून त्यांना श्रद्धांजली वाहिली. आलिया भट, नीतू कपूर, क्रिती सेनन, करिश्मा तन्ना, डेजी शाह, श्रिया सरन, उर्मिला मातोंडकर, सोनाक्षी सिन्हा, मनीष पॉल, रवीना टंडन, डेविड धवन यांच्यासह अनेक कलाकार यावेळी उपस्थित होते.