आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Celebrity Attend Sanjay Kapoor\'s New Year Party

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

New Year : पार्टीमध्ये एकमेकांचा हात धरून पोहोचले मलायका-अर्जुन, पतीसोबत दिसली सलमान खानची ऑनस्क्रीन बहीण, करन जौहर - चंकी पांडेसहित अनेक सेलेब्सही दिसले

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : बॉलिवूड सेलेब्सने नवीन वर्षाचे स्वागत धुमधडाक्यात केले. संजय कपूरने न्यू ईयरला पार्टी दिली होती. पार्टीमध्ये मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर एकमेकांचा हात धरून पोहोचले. यावेळी मलायकाने डार्क ब्राउन कलरचा शिमर गाउन परिधान केला होता तर, अर्जुन कपूर नॉर्मल ड्रेसमध्ये होता. 

 

पार्टीत अनेक बॉलिवूड सेलेब्स झाले सामील...
संजय कपूरच्या न्यू ईयर पार्टीमध्ये फिल्म 'हम साथ साथ हैं' मध्ये सलमान खानच्या बहिणीचा रोल करणारी नीलम पती समीर सोनीसोबत पोहोचली. याव्यतिरिक्त फिल्म 'मोहब्बतें' मध्ये काम करणारी प्रीति झिंगयानीही पतीसोबत स्पॉट झाली. प्रीतिने ब्लॅक कलरचा शॉर्ट ड्रेस परिधान केला होता. 

 

पार्टीमध्ये करन जौहर, महीप संधू, आदर जैन, चंकी पांडे यांच्यासह अनेक सेलेब्स दिसले. 

 

पुढील स्लाईडवर पहा इतर सेलेब्सचे फोटोज...