शाहिद कपूरच्या मुलाचे 'झैन' हे नाव आहे यूनिक, पण काय होतो नावाचा अर्थ?
दिव्य मराठी वेब टीम | Update - Sep 09, 2018, 11:07 AM IST
बॉलिवूड स्टार्स नेहमी आपल्या मुलांची यूनिक नावं ठेवत असतात. आता शाहिद कपूर आणि मीरा राजपूतनेही असेच केले आहे.
-
मुंबई: बॉलिवूड स्टार्स नेहमी आपल्या मुलांची यूनिक नावं ठेवत असतात. आता शाहिद कपूर आणि मीरा राजपूतनेही असेच केले आहे. त्यांनी आपल्या न्यू बोर्न बेबीचे नाव झैन(Zain)ठेवले आहे. परंतू झैनचा अर्थ काय आहे हे तुम्हाला माहिती आहे का? खरेतर झैन हा एक अरेबिक शब्द आहे, याचा अर्थ ब्यूटी, सुंदरता असा होतो. शाहिद आणि मीराच्या मुलीचे 'मीशा' हे नावही यूनिक आहे. त्यांनी हे नाव शाहिद-मीरा यांच्या नावारुन तयार केले आहे.
पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणून घ्या बॉलिवूडच्या दूस-या सेलेब्रिटी किड्सच्या नावांचे अर्थ...
-
नाव :तैमूर अली खान
अर्थ :आयरन म्हणजे लोह (फौलाद)
पालक :करीना कपूर आणि सैफ अली खान
-
नाव : आर्यन
अर्थ :योद्धा, शूरवीर
नाम : सुहाना
अर्थ : चार्मिंग, आकर्षक
नाम : अबराम
अर्थ : शाहरुख नुसार हे धर्मनिर्पेक्ष नाव आहे. पैगंबर अब्राहम आणि देव राम यांचे नाव मिसळून हे नाव बनवण्यात आले आहे.
पालक :शाहरुख खान आणि गौरी खान
-
नाव :आदिरा
अर्थ :मजबूत (अरबीमध्ये)
पालक :आदित्य चोपड़ा आणि रानी मुखर्जी (दोगांनी आपल्या नावाच्या सुरुवातीच्या अक्षरांनी मुलीचे नाव बनवले होते.)
-
नाव :वियान
अर्थ : आयुष्य किंवा एनर्जी
पालक :शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा
-
नाव :ऋदान
अर्थ : मोठ्या मनाचा
नाव :ऋहान
अर्थ : देवाव्दारे निवडलेलापालक : ऋतिक रोशन आणि सुजैन खान
-
नाम :समायरा
अर्थ : सौंदर्याची मल्लिका
नाव :कियान
अर्थ : ज्याच्यावर देवाची कृपा आहे.
पालक :करिश्मा कपूर आणि संजय कपूर
-
नाव :आराध्या
अर्थ : ज्याची पूजा केली जाते.
पालक : ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन
-
नाव : इमारा
अर्थ :साहसी आणि मजबूत
पालक : इमरान खान आणि अवंतिका मलिक
-
नाव :आरव
अर्थ :शांतिप्रिय
नाव :नितारा
अर्थ : ज्याचे मुळं खोलवर रुजले आहेत.
पालक : अक्षय कुमार और ट्विंकल खन्ना
-
नाव :रेनी
अर्थ :पुनर्जन्म
नाव : अलीशा
अर्थ :नोबेल (जर्मनमध्ये)
पालक :सुष्मिता सेन (दोन्ही मुलींना दत्तक घेतले)
-
नाव :न्यासा
अर्थ : नवी सुरुवात
नाव :युग
अर्थ :काळ आणि वेळ
पालक :अजय देवगन आणि काजोल
-
नाव :रायन
अर्थ :स्वर्गाकडे जाणारा रस्ता
नाव : आरिन
अर्थ : पाहाडाप्रमाणे मजबूत (अरबीमध्ये), छोटा राजकुमार (संस्कृतमध्ये)
पालक :माधुरी दीक्षित आणि डॉ. श्रीराम नेने
-
नाव : हरुन
अर्थ :उम्मीद, आस
पालक :कोंकणा सेन शर्मा आणि रणवीर शौरी
-
नाव : शाहरान
अर्थ : शाही योद्धा (पारसीमध्ये)
नाव :इकरा
अर्थ :वर्णन करना
पालक :संजय दत्त आणि मान्यता
-
नाव : रशा
अर्थ : पावसाचा पहिला थेंब
नाव :रणबीर
अर्थ : योद्धा
पालक :रवीना टंडन आणि अनिल थडानी
-
नाव : अकीरा
अर्थ : बुद्धिमान (जापानीमध्ये)
नाव :शाक्या
अर्थ : ऊर्जेचा चक्र
पालक :फरहान अख्तर आणि अधुना
-
नाव :अयान
अर्थ : देवाची भेट
पालक :इमरान हाशमी आणि परवीन