आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Celebs Are Giving Their Feedback On The Results Of The Election, Riteish Deshmukh Wrote "congratulations To Pm Modi"

लोकसभा निवडणूक 2019 : निवडणुकीच्या निकालबद्दल सेलेब्स ट्विटरवर देत आहेत आपल्या प्रतिक्रिया, रितेश देशमुखने लिहिले - 'मोदीजींना शुभेच्छा' 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : लोकसभा निवडणूक 2019 चा निकाल यायला सुरुवात झाली आहे. सुरुवातीला एनडीएला यश मिळताना दिसत आहे आणि आणि बीजेपीला बहुमत मिळताना दिसत आहे. निवडणुकीच्या निकालबद्दल सोशल मीडियावर जबरदस्त चर्चा होत आहेत. सेलिब्रिटीजदेखील निकालाबद्दल प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्यक्त करत आहेत. 

 

कुणी काय लिहिले ?

 

रितेश देशमुख
रितेश देशमुखने लिहिले, 'भारताने निर्णय दिला आहे लोकतंत्रचा उत्सव साजरा केला पाहिजे, आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना या ऐतिहासिक विजयाच्या शुभेच्छा 

 

 

अनुपम खेर
अनुपम खेर यांनी लिहिले, - येणार तर...
प्रतंत्राच्या या महोत्सवात आज भारताचे भविष्य आणखीच उज्जवल होईल. जय हो।🙏
येणार तर................ :):):) 😎
— Anupam Kher (@AnupamPKher)  

 

 

चेतन भगत
भारताने आपला निर्णय दिला आहे. लाउड आणि क्लियर #Electionsresults2019

&

 

कमाल राशिद खान
कमाल राशिद खानने लिहिले - पुढच्या 5 वर्षांसाठी स्वतःला हे 5 वचन देतो. 
1) न्यूज चॅनल पाहणार नाही. 
2) राजकारणाबद्दल ट्वीट करणार नाही. 
3) बीजेपीच्या विरुद्ध एकही शब्द बोलणार नाही. 
4) दररोज म्हणेन की, अमित शाह आणि नरेंद्र मोदी राजकारणाचे बाप आहेत.  
5) कोणतीही राजकीय ट्वीट वाचणार नाही आणि रिप्लाय करणार नाही. 

 

 

एकता कपूर
एकता कपूरने लिहिले, निवडणुकीचा निकाल आला आहे. भारताने आपला लीडर पुढच्या पाच वर्षांसाठी निवडला आहे. जय हिन्द!

बातम्या आणखी आहेत...