Home | Khabrein Jara Hat Ke | Celebs Monthly electricity bill in lakhs

सलमान-दीपिका पासून ते करीना चे पती सैफ पर्यंत, कोणी 43 तर कोणी 30 लाखांपर्यंत करतात वीजबिलाचा भरणा, मासिक बिल लाखांच्या घरात भरणारे आणखी 7 दिग्गज कलाकार

दिव्य मराठी वेब टीम | Update - Nov 10, 2018, 03:33 PM IST

सर्वांत कमी वीज वापरतात कैटरिना कैफ म्हणूंच त्यांचे बिल आहे सर्वांत कमी

 • Celebs Monthly electricity bill in lakhs
  Celebs Monthly electricity bill in lakhs

  मुंबई - दिवाळीला सर्व सेलिब्रिटींनी घरे रंगीबेरंगी रोषणाईने सजवली. शाहरुख, सलमानपासून अगदी बिगबी पर्यंत सगळेच यावर मोठा खर्च करतात. शाहरूख तर त्याच्या मन्नत या एकाच घराचे महिन्याचे लाईट बिल 43 लाख एवढे भरतो, असे सांगितले जाते. शाहरुखच नाही तर असे आणखी बॉलिवूड स्टार आहेत ज्यांचे महिन्याचे बिल लाखांच्या घरात येते.

  चला तर पाहुयात कोणाला किती मासिक लाईट बिल येते..

  1. सलमान खान
  बॉलिवूडचा दबंग स्टार सलमान खान कुटुंबासह गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये राहतो. तो महिन्याला 23 लाखांपर्यंत वीजबीलाचा भरणा करतो असे सांगितले जाते.


  2. सैफ अली खान
  सैफ अली खान तर महिन्याला त्याच्या केबीनचेच बिल 30 लाख भरतो असे सांगण्यात येते.

  पुढील स्लाईडवर वाचा अशीच अधिक माहिती..

 • Celebs Monthly electricity bill in lakhs
  3. दीपिका पदुकोण

  दीपिका पदुकोण 13 लाखांच्या जवळपास लाईट बिल भरते. 

 • Celebs Monthly electricity bill in lakhs
  4. अमिताभ बच्चन

  अमिताभच्या जुहू येथील जलसा बंगल्याचे मासिक वीज बिल जवळपास २२ लाखांच्या घरात आहे. 

 • Celebs Monthly electricity bill in lakhs
  5. अमीर खान

  अमीर खान वांद्रे येथील अपार्टमेंट मध्ये 22 लाख रुपये मासिक विजबिलाचा भरणा करतो. 

 • Celebs Monthly electricity bill in lakhs
  6.कैटरिना कैफ

  कतरिना मुंबई येथील राहत्या घराचे मासिक लाईट बिल जवळपास 10 लाख रुपये भरते. 

Trending