आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोटातील कॅन्सर व अल्सरचे निदान करणारी सेन्सरची गोळी 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉश्गिंटन- मॅसाच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलाॅजी (एमआयटी)च्या इंजिनिअर्संनी एक गोळी तयार केली आहे. ती पोटात जाताचा फुग्यासारखी होते. या टॅबलेटमुळे पोटाचा कर्करोग, जखमा व आतड्याच्या संबंधित आजारचे निदान करते, असा दावा आहे. या गोळीमध्ये एक सेन्सर बसवलेला आहे. तो ३० दिवसापर्यंत पोटाच्या तापमानावर लक्ष ठेवतो.

 

एमआयटीचे सहायक प्राध्यापक जुआन्हे जाओ यांनी म्हटले, ही जेलीसारखी गोळी आहे. गिळल्यानंतर ती पोटातच राहते. रुग्णाच्या आजारावर लक्ष ठेवते. ही गोळी पोटातून बाहेर काढण्यासाठी कॅल्शियमचे द्रावण प्यावे लागते. यानंतर ती पहिल्यासारख्या आकाराची होते आणि पोटातून बाहेर पडते. 
 

बातम्या आणखी आहेत...