आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नीती : पोट खराब झाल्यास जेवण विषसमान तर वृद्धपणात नवयौवना ठरते विषसमान

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आचार्य चाणक्य यांच्या सर्व नीती मनुष्यासाठी खूप उपयोगी ठरतात. आज आम्ही तुम्हाला आचार्य चाणक्य यांच्या अशाच नितीविषयी सांगत आहोत. चाणक्यांनी आपल्या एका श्लोकामध्ये सांगितले आहे की, कोणती गोष्ट कोणत्या अवस्थेमध्ये विषाप्रमाणे बनते.


चाणक्य सांगतात की...
अनभ्यासे विषं शास्त्रमजीर्णे भोजनं विषम्।
दरिद्रस्य विषं गोष्ठी वृद्धस्य तरुणी विषम्।।


अनभ्यासे विषं शास्त्रम्
आचार्य या श्लोकामध्ये सांगतात की, अनभ्यासे विषं शास्त्रम् म्हणजे कोणत्याही व्यक्तीसाठी अभ्यासाशिवाय शास्त्राचे ज्ञान विष समान आहे. शास्त्राच्या ज्ञानाचा निरंतर अभ्यास करत राहणे आवश्यक आहे. जर एखादा व्यक्ती अभ्यास न करता स्वतःला शास्त्राचा ज्ञाता सांगत असेल तर त्याला भविष्यात संपूर्ण लोकांसमोर अपमानाचा सामना करावा लागेल. अशा व्यक्तीला तो अपमान विष समान असतो. यामुळे म्हटले जाते की, अर्धवट ज्ञान धोकादायक असते.


वृद्धस्य तरुणी विषम्
वृद्धस्य तरुणी विषम् म्हणजे एखाद्या वृद्ध पुरुषासाठी नवयौवना विष समान आहे. जर एखादा वृद्ध किंवा शारीरिक कमजोरी असलेल्या पुरुषाने एखाद्या सुंदर आणि तरुण मुलीशी विवाह केला तर तो तिला संतुष्ट करण्यात असमर्थ असतो. अधिकांश परिस्थितीमध्ये वैवाहिक जीवन तेव्हाच चांगले राहते, जेव्हा पती-पत्नी दोघे एकमेकांना शारीरिक रुपात संतुष्ट ठेवतात.


जर एखादा वृद्ध पुरुष आपल्या तरुण पत्नीला संतुष्ट करू शकत नसेल तर त्याची पत्नी पथ भ्रष्ट होऊ शकते. पत्नी पथ भ्रष्ट झाल्यास पतीला समाजात अपमानाला सामोरे जावे लागते. अशा अवस्थेमध्ये कोणत्याही वृद्ध आणि कमजोर पुरुषासाठी नवयौवना विष समान असते.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, या श्लोकाचा संपूर्ण अर्थ...

बातम्या आणखी आहेत...