आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुशांत सिंह राजपूतने सोडल्यानंतर अडकला 'चंदा मामा दूर के' चित्रपट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क: गेल्या महिन्यात सुशांत सिंह राजपूतने अनाउंस केले होते की, तो आपल्या व्यस्त शेड्यूलमुळे 'चंदा मामा दूर के' चित्रपट सोडत आहे. सुशांतने काही काळ या चित्रपटावर काम केले होते. यासाठी तो नासाला व्हिडिट देण्याची प्लानिंग करत होता. हा चित्रपट संजय पूरन सिंह चौहान डायरेक्टर करत होता आणि याचे प्रोड्यूसर विकी राजानी होते. सुशांतने चित्रपट सोडल्यानंतर मेकर्सने दावा केला आहे की, ते तरीही चित्रपट बनवतील. त्यांनी चित्रपट बंद होण्याचे वृत्त नाकारले आहे. परंतू सूत्रांवर विश्वास ठेवला तर चित्रपट बंद झाला आहे. 


दूस-या चित्रपटासाठी सूशांतने सोडला चित्रपट 
सूत्रांनुसार, 'सुशांतने दूस-या प्रोजेक्टसाठी चित्रपट सोडण्याचा निर्णय घेतला होता. परंतू क्रू दिर्घकाळापासून प्री-प्रोडक्शनवर काम करत होते. काम पुर्ण होत नव्हते आणि फायनेशिअल प्रॉब्लम्स येत होते.'
- रोजच्या वाढत जाणा-या बजेटमुळे मेकर्स हा चित्रपट कदाचित बंद करतील. याविषयी बोलण्यासाठी आम्ही डायरेक्टरला भेटण्याचा प्रयत्न केला परंतू ते भेटू शकले नाहीत. 

 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...