आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

1 एप्रिलपासून होणार हा बदल, प्रवाशांना मिळणार नवीन सुविधा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


नवी दिल्ली- विमानाने प्रवास करणाऱ्यासाठी 1 एप्रिलपासून विमानाने प्रवास करणे सोपे जाणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, एअरपोर्टवर लवकर चेकिंग करण्यासाठी नवीन सुविदा उपलब्ध होणार आहे. याची सुरूवात दिल्लीच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरील टर्मिनल 2 पासून होईल, त्यानंतर टर्मिनल 1 आणि 3 वरही होईल.

 

या यात्रेकरूंसाठी मिळेल सुविधा
ही सुविधा डोमेस्टीक फ्लाइटने प्रवास करणाऱ्या यात्रेकरूंसाठी आहे. चेत-इन परिसरात किंवा चेक-आउट परिसरात येण्या-जाण्यासाठी या सुविधेचा फायदा होईळ. यात प्रवाशांना चेक-इन करण्यात सुविदा होईल पण त्यांना सेक्योरीटी चेकिंग करावी लागेल. 

 

वाचेल तुमचा वेळ
मीडिया रिपोर्टनुसार, चेक-इन काउंटरवर गर्दीला कमी करण्यासाठी ही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय एअरपोर्टवर साधनांच्या कमतरतेमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. 

बातम्या आणखी आहेत...