आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुणी ज्वेलरी-फॅशन डिझायनर तर कुणी एअरहोस्टेस, जाणून घ्या 13 Star Wivesचे प्रोफेशन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः अभिनेता शाहरुख खानची पत्नी गौरी खान हिचा आज वाढदिवस असून तिने वयाची 48 वर्षे पूर्ण केली आहेत. 8 ऑक्टोबर 1970 रोजी जन्मलेली गौरी आज स्टार वाइफ असून मीडियात नेहमीच चर्चेत असते. मात्र स्टार वाइफ असूनदेखील तिने स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहेत. गौरी एक यशस्वी फिल्म निर्माती असून 'रेड चिलीज' या प्रसिद्ध एन्टरटेन्मेंट कंपनीचा संपूर्ण कार्यभार सांभाळते. शाहरुख आणि गौरीचे 'रेड चिली' हे होम प्रॉडक्शन आहे. गौरी मैं हू ना, पहेली, ओम शांति ओम, रा वन, हॅपी न्यू इयर, चेन्नई एक्स्प्रेस आणि दिलवाले या सिनेमांची निर्माती आहे. याशिवाय हृतिक रोशनची पुर्वाश्रमीची पत्नी सुझान आणि शाहरुखची पत्नी गौरी खानने भागिदारीमध्ये डिझायनर फर्निचर आणि अंतर्गत सजावटची कंपनी उघडली आहे. गौरी कोलकता नाईट राईडर्सची पार्टनर असून 'डी डेकोर' या प्रसिद्ध ब्रॅण्डची ब्रॅण्ड अँम्बेसेडर आहे.

 

शाहरुखची पत्नीच नव्हे अनेक बॉलिवूड स्टार्सच्या पत्नी आपल्या स्वतंत्र्य व्यवसायात बिझी आहेत. प्रत्येकीची एक वेगळी ओळख आहे.


पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन जाणून घ्या कोणकोणत्या क्षेत्रात आघाडीवर आहेत बॉलिवूड स्टार्सच्या पत्नी...

बातम्या आणखी आहेत...