आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुमच्या फोनची रेडिएशन लेव्हल जास्त तर नाही ना, अशाप्रकारे चेक करा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुम्हाला माहिती आहे का, तुमच्या फोनचा स्पेसिफिक एब्जॉर्ब्प्शन रेट (SAR) व्हॅल्यू  1.6 W/Kg पेक्षा जास्त असणे तुमच्यासाठी घातक आहे. एखादे डिव्हाईस किती रेडिएशन पसरवत आहे त्यावरून (SAR) व्हॅल्यू समजू शकते. केवळ एक नंबर डायल करून तुम्ही तुमच्या फोनची SAR व्हॅल्यू माहिती करून घेऊ शकता.


यूएसच्या फेडरल कम्युनिकेशन (FCC) ने SAR लेव्हल निश्चित केली आहे. कोणत्याही डिव्हाईसची SAR लेव्हल 1.6 W/Kg पेक्षा जास्त असणे चांगले मानले जात नाही. तुम्ही दोन मिनिटात तुमच्या फोनची SAR लेव्हल तपासून पाहू शकता. आम्ही तुम्हाला आज SAR लेव्हल चेक करण्याची प्रोसेस सांगत आहोत.


फोनचे रेडिएशन जास्त असल्यास हे आजारपणाचे कारण ठरू शकते. अनेकवेळा हा दावा केला जातो की, फोनचे रेडिएशन कँसरसारख्या गंभीर आजाराचे कारण ठरू शकते. परंतु अद्याप हे सिद्ध झालेले नाही. तरीही तुम्ही तुमच्या फोनची SAR लेव्हल चेक करून सुरक्षित राहू शकता.


तुमच्या फोनची SAR लेव्हल किती आहे हे, जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...

बातम्या आणखी आहेत...