आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटेंचा राजीनामा

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष व माजी आमदार विनायक मेटे यांनी बुधवारी मुंबईच्या अरबी समुद्रात बांधण्यात येत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज स्मारक प्रकल्प अंमलबजावणी, देखरेख व समन्वय समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. 
सामान्य प्रशासन विभागात मेटेंची नियुक्ती रद्द करण्याच्या हालचाली चालू होत्या. याबाबत जीआर काढला जाणार होता. हे स्मारक सार्वजनिक बांधकाम विभागाच्या देखरेखीखाली उभारण्यात येत आहे. त्यामुळे यापुढे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या हाती या स्मारकाचे भवितव्य असेल.