Home | Khabrein Jara Hat Ke | child shows her first drawing to mother, she got shocked after seeing that

शाळेच्या पहिल्या दिवशी मुलीला घ्यायला गेली आई, बाहेर येताच आईला मीठी मारून दाखवले चित्र...

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 09, 2018, 02:07 AM IST

मुलीने काढलेली चित्र पाहून मनात हसली आई.

 • child shows her first drawing to mother, she got shocked after seeing that


  न्यूयॉर्क- अमेरीकेतील एक आई शाळेच्या पहिल्या दिवशी मुलीला घेण्यासाठी तिच्या शाळेत गेली. शाळेचा पहिला दिवस कसा होता जे जानण्यासाठी ती खुप उत्साहीत होती. बाहेर आल्यावर मुलीने तिला एक स्वत च्या हाताने काढलेले चित्र दाखवले. आईने ते चित्र पाहिले आणि मनातल्या मनात हसु लागली.

  - मुलीने तिचे आणि तिच्या आईचे एक चित्र बनवले होते ज्यात तिने तिच्या आईचे ब्रेस्ट खुप मोठे दाखवले होते. ते चित्र पाहून ती खुप हैरान झाली आणि हसु लागली.

  - ही स्टोरी न्यूयॉर्कच्या जेनेनची आहे जी एक ब्लॉगर आहे. तिने आपल्या मुलीचा शाळेतील पहिल्या दिवसाचा हा किस्सा शेअर केला आहे.

  - महिलेने लिहीलेख, 'तो माझ्या मुलीचा शाळेतला पहिला दिवस होता, मी तिला घ्यायला गेले होते. शाळा सुटल्यावर सगळी मुले बाहेर पळत आली आणि आपल्या पॅरेंट्सना त्यांनी काढलेले चित्र दाखवू लागले. '

  - ' बहूतेक मुलांनी प्राण्यांचे किंवा झाडांचे चित्र काढले होते पण माझ्या मुलीने माझे आणि तिचे चित्र काढले.'

  - ' त्या चित्रात तिने माझे ब्रेस्ट खुप मोठे दाखवले होते. मी मनातल्या मनात खुप हसले.'

  - तिने ही गोष्ट फेसबूकवर शेअस केली, आणि काही वेळातच ती व्हायरल झाली.

Trending