आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Children D'Spl: हे 20 PHOTOS बघून ओळखा तुमचे फेव्हरेट सेलेब्स

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेन्मेंट डेस्कः आज बालदिन (14 नोव्हेंबर) आहे. तसं पाहता, आपण सेलिब्रिटींना अनेक फंक्शन्स, शोजसह अनेक प्रोग्राम्समध्ये नेहमीच स्टायलिश आणि ग्लॅमरस लूकमध्ये बघत असतो. मात्र या सेलिब्रिटींचे बालपणीचे फोटोज तुम्हाला दाखवले, तर तुम्ही तुमच्या आवडत्या सेलिब्रिटीला अचूक ओळखू शकाल का? चला तर मग आज आम्ही तुम्हाला नावाजलेल्या सेलिब्रिटींची बालपणीची छायाचित्रे दाखवतो. ही छायाचित्रे बघून तुम्हाला तुमच्या आवडत्या सेलिब्रिटीला ओळखणे थोडे कठीण होऊ शकते. बालणपी कसे दिसायचे हे सेलेब्स, फोटोज बघण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाईड्सवर...  

बातम्या आणखी आहेत...