आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीनमध्ये फॉक्सिंग बुलेट ट्रेनचे प्रदर्शन, 160-350 किमी प्रतितासापर्यंत गती, 6 वर्षांपूर्वी सुरू झाला होता प्रकल्प

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीजिंग- चिनी रेल्वेने पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञान आणि उपकरणांपासून तयार फॉक्सिंग बुलेट ट्रेनचे स्वतंत्र प्रदर्शन भरवले आहे.

 

१७ बोग्यांच्या रेल्वेची कमाल गती ३५० किलोमीटर प्रतितास, ८ बोग्यांच्या रेल्वे गाडीची गती २५० किलोमीटर आणि आणखी एका मॉडेलची गती १६० किलोमीटर प्रतितास आहे. चिनी रेल्वे हाय स्पीड रेल्वेचे उत्पादन २०१५ पासून करत आहे. हा प्रकल्प २०१२ मध्ये सुरू झाला होता.

 

बातम्या आणखी आहेत...