आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीनने चंद्रावर उगवला कापूस, आता बटाटेही; चंद्राच्या पृष्ठभागावर रोपटे उगवण्यासाठी केलेला हा मानवाचा पहिलाच प्रयोग 

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीजिंग- चीनने चंद्रावर पेरलेले कापसाचे बी चक्क उगवले आहे. चंद्रावर पाठवलेल्या बग्गीवर हे बीज अंकुरले. एका डब्यातील जाळीदार रचनेतून हे अंकूर बाहेर येत आहे. जीवसृष्टी नसलेला एखादा ग्रह किंवा उपग्रहावर रोप उगवल्याची ही जगातील पहिलीच घटना आहे. आता चीन चंद्रावर बटाटे पेरणार आहे. या प्रयोगाची रचना करणारे गेंगशिन म्हणाले, चंद्राच्या पृष्ठभागावर रोपटे उगवण्यासाठी मानवाने केलेला हा पहिलाच प्रयोग आहे. 

बातम्या आणखी आहेत...