Home | International | China | china launch new missile

चीनने केली हवेतून मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची चाचणी

Agency | Update - May 21, 2011, 06:52 PM IST

चीनने हवेतून हवेत मारा करणाऱ्या अत्याधुनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली.

  • china launch new missile

    बीजिंग - चीनने हवेतून हवेत मारा करणाऱ्या अत्याधुनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली.

    या क्षेपणास्त्राचे तंत्रज्ञान चीनने स्वतः विकसित केले असून, हे स्वदेशी बनावटीचे क्षेपणास्त्र आहे. या क्षेपणास्त्राच्या तंत्रज्ञानाविषयी चीनने पूर्णपणे गोपनीयता बाळगली आहे. या क्षेपणास्त्रामुळे चीनच्या लष्कराची ताकद वाढणार असल्याचे "एअर टू एअर मिसाइल रिसर्च इन्स्टिट्यूट'च्या फन हुताओ यांनी म्हटले आहे.

Trending