आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

70 वर्षीय जापानी व्यक्तीला हेरगिरीच्या आरोपात शिक्षा, मार्च 2017 मध्ये घेतेल होते ताब्यात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीजिंग- चीनच्या न्यायालयाने एका 70 वर्षीय जापानी नागरिकाला हेरगिरीच्या आरोपात 5 वर्षांची शिक्षा सुनावली. शुक्रवारी ही माहिती जापानच्या विदेश मंत्रालयने दिली. मीडिया रिपोर्टनुसार जापानी व्यक्तीला चीनच्या शेंडोंगमधून मार्च 2017 मध्ये अटक करण्या आले होते. आरोपीवर 4300 डॉलरचा दंडदेखील लावण्यात आला आहे. तपास यंत्रणेनुसार आरोपी एका चीनी कंपनीसाठी त्या परिसरात सर्वे करत होता.

 

सरकारच्या परवानगीशिवाय करत होता सर्वे
आरोपीवर तपास यंत्रणेने कोणते आरोप लावले आहेत, अजून स्पष्ट नाहीये. पण चीनच्या स्टेट मीडियाने 2017 मध्ये सांगितले होते की, एका जापानी नागरिकाला अटक करण्यात आले आहे. तो सरकारच्या परवानगीशिवाय सर्वे करत होता.

बातम्या आणखी आहेत...