आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चीनमधील गोलाकार झुजिंग गाव, प्राचीन शैलीतील घरांची परंपरा, घरे बांधण्यासाठी गावकऱ्यांची परस्परांना मदत

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चीन - चीनमधील सर्वात वर्तुळाकार गावाचे - झुजिंगचे हे छायाचित्र. झांगसी प्रांतातील वुयुआम काउंडीअंतर्गत हे गाव येते. विशेष म्हणजे हे पूर्ण गाव गोलाकार फिरणारी नदी, रस्ते आणि डोंगरांनी घेरलेले आहे.  निसर्ग आणि अद्भूत भूविज्ञानाचा हा उत्तम नमुना आहे. गावात विशेष संरक्षित प्राचीन वास्तुकलेतील घरे पाहायला मिळतात.  एवढेच नाही तर गावातील सर्व लोक एखाद्या कुटुंबाप्रमाणे राहतात. घर बांधण्यापासून शेतीपर्यंत परस्परांची मदत करतात. १६२७ ते १६४४ दरम्यान मिंग राजवटीतील चोंगझेन राजाने हे गाव वसवले होते. गावचे डिझाइन साँग याच्या कार्यकाळात फेंग शुईचे मास्टर म्हणवल्या जाणाऱ्या पू यांनी केले होते. व्हॅलेंटाइन गईडल यांनी हे छायाचित्र टिपले आ